माझ्यामते +आलय चा अर्थ येण्याशी संबंधित आहे.

कोन कशासाठी आलंय ते सांगण्यासाठी...

जसे...

देवालय - देवासाठी आलय
पैशालय - पैशासाठी आलय

या प्रकारे सगळ्या सुलभ शब्दांचा अर्थ सांगणे सोपे जाते. आलय म्हणजे घर हा तितकासा सार्थ नाही वाटत... ः-)

ह घ्या