श्री. भास्कर, आपण योग्य सूचना केली आहे त्याबद्दल धन्यवाद , आणि त्याचबरोबर आपण बारकाईने कथा वाचत आहात हेही समजले त्याबद्दलही धन्यवाद . आपला अंदाज बरोबर आहे. मीता कॅडिलात असतानाचाच तो प्रसंग.