आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

आयुष्य म्हणजे काय? निव्वळ एक योगायोगांची मालिका, का कुणा विधात्याने रचलेली एका विशिष्ट हेतूकडे घेऊन जाणारी पूर्वनियोजित साखळी, जिचा प्रत्येक टप्पा हा पुढल्या टप्प्याकडे बोट दाखविणारा आहे? आजवर तत्त्ववेत्यांपासून चित्रकर्त्यांपर्यंत अनेकांनी या दोन्ही बाजूंना आपल्य़ा परीने मजबूत करण्याचा आपल्या कामातून प्रयत्न केला आहे. माझ्या आवडीचे या वादाला पूरक असणारे १९९८चे दोन चित्रपट म्हणजे टॉम टायक्वरचा जर्मन `रन लोला रन` अन् पीटर हॉविटचा अमेरिकन `स्लायडिंग डोअर्स`. हे दोन्ही चित्रपट जर/तरचा अफलातून खेळ खेळणारे. लोला अन् तिचा मित्र मनी यांच्या ...
पुढे वाचा. : द प्रिन्सेस अ‍ॅण्ड द वॉरिअर - पूर्वनियोजित योगायोग