कल्पना छान. (दुसऱ्या चरणातला 'मी' अनावश्यक वाटतो. तो गाळल्यास छंद राखण्यास मदतही होत आहे. तसेच, कांही शब्द गाळून, पुढे-मागे करून शेवटच्या द्विपदीतील छंद इतर कडव्यातही आणता येईल, असे वाटते. चूभूदेघे.)