स्वामी स्वच्छंदानंद :  ज्यानी भगवद्गीतेवर टीका लिहिली आहे त्यानच्या विषयी बोलत आहात का आपण ?
आम्ही ज्या वाड्यात राहतो तेथे स्वामी स्वच्छंदानंद च्या पादुका आहेत व त्यांचे ग्रंथ आहेत ,थोडीफार उपासना ही चालते ,
 पण हा असा गणपतीचा उल्लेख कधीही ऐकला नाही भक्तांकडून !
त्यांच्या साहित्यात काही उल्लेख सापदेल कदाचित ... वाचून पहायला हवे !

(बाकी माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही  , पण राघोबादादांचे एकुणच वर्तन पाहता अशी काही  अघोरी मूर्ती नसेलच असे ठाम पणे म्हणता येत नाही ! )