या स्मरणाआडच्या कवींची मी तर सारखी वाट पाहात असते.त्यांच्या कवीता वाचणे म्हणजे एक पर्वणी असते.कुठून तुम्ही ही माहीती मिळवता असेही मनात येते. ह्या कवींची नावे तरी कशी कळतात? .पण कवीता मात्र निराळाच आनंद देउन जातात

उत्सुक

परीमी