असेलही ! पण खानसाहेब , नक्की हेच असेल असं ठाम पणे म्हणतायेइल का ??
माझ्या ( अल्पशा ) ज्ञानाच्या मते नाही . मला कोणत्या ही दक्षिण भारतीय भाषेत अन मोडीत साम्य अढळले नाही ,( सिंहली मी पाहिली नाहीये , त्या विषयी माहीत नाही ).
मुळातच कोणतीही भाषा / लिपी यांचे मुळ शोधणे खुप मस्त काम आहे , त्यातही मोडी विषयी जास्त आत्मीयता आहे ,
आपणास काही अधिक माहीती असल्यास जरुर कळवावे .