लेख आवडला. अशा गाण्यांची कोणी आठवण करून दिली की पुढचे काही दिवस मनाचा कॅसेट प्लेयर अविरत चालू राहतो. "देखी जमाने की यारी" व "मिले न फूल तो" ही माझ्या अत्यंत प्रिय गाण्यांपैकी आहेत.
'देखी जमाने की यारी... ' खोल डोहातून येणारा रफीचा आवाज. या गाण्याने
प्रत्येक
वेळा 'ज्वुवेल थीफ' आठवून लिहायचं म्हटलं तर 'दिलमें कुछ हो जाता है'.
- ह्यातील जुएल थीफचा संदर्भ कळला नाही, कारण गाणं "कागज के फूल" मधील आहे.
पुढची 'मेरी आवाज सुनो' आणि 'ये दुनिया ये महफिल' ही गाणी मला जरा दळण
वाटतात.
- सहमत.