शक्य आहे. हे स्वकीय म्हणजे सुनीताबाई असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनीताबाईंच्या पध्दतीत जो बसेल, त्याच्याशीच त्या व्यवस्थित बोलत. कदाचित्, वपुंची आपुलकी सुनीताबाईंच्या पध्दतीत बसली नसावी.