'ज्वुएल थीफ' चा संदर्भ जरा क्रिप्टीक आहे. वैजयंतीमाला अमरला म्हणून घेतलेले कपडे विनयला द्यायला येते तो प्रसंग. ('आसमांके नीचे' या गाण्याच्या आधीचा) ऐसी ही आंखे थी - मगर उन आंखोंसे जब वो देखता था तो 'दिल में कुछ हो जाता था' - हे असले नगण्य प्रसंग माझ्या का लक्षात राहातात हे मला अद्याप कळालेले नाही!