लिहायचं म्हणून... येथे हे वाचायला मिळाले:

त्या मोकळ्या जागेच्या एका बाजूला फडणीसवाडा, तर दुसरया बाजूला मातीची जुनी दोन घरं होती. कुठलं घर असेल बरं यातलं? मला सांगितलंय त्याप्रमाणे इथेच असायला हवं.

मी माझ्या वडिलांच्या जन्मगावात त्यांच्या बालपणीच्या खूणा शोधत होते. खूप उत्साह, एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. सकाळच्या साडेसहा-सातला आता विचारावं तरी कोणाला? समोरच्या मातीच्या घराशी झाडत ...
पुढे वाचा. : फडणीसवाडा