महेश यांना,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझ्याकडे असलेल्या कवितांच्या संकलनाच्या जीर्णशीर्ण पुस्तकात मायदेव यांची ही कविता नाही. कदाचित त्यांच्या अन्य संग्रहात ती असू शकेल. मी त्या कवितेचा शोध घेत आहे. मिळाली की इथे नक्की सादर करीन.
उत्तराला उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
- प्रदीप कुलकर्णी