कवितेत कुठेही हा उल्लेख सापडत नाही .

एकदा देव मला प्रसन्न झाला
म्हणे,'कुठला वर हवा बेटा तुला?'

या वरून देव काहीतरी वेगळेच द्यायला आला होता असे कळते ,

तात्पर्य : ही कविता  " लग्नात घेतलेले नाव ( खरतर बोट किंव्वा जहाज ) म्हणता येइल .   

कवयत्री ने स्पष्ट केल्यास आवडेल . ( या प्रतिसादात भावना दुखावण्याचा हेतू नाही , याला ल्याटरल थिंंकिंग ( मराठी?? ) म्हणतात !!  )