पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:


शनी देवाच्या कृपेमुळे गावात चोऱ्या होत नाहीत, म्हणून लोकांनी घराला दारेच बसविलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात सुरू असलेली प्रथा आजही सुरू आहे. त्यामुळे कितीही चांगले घर बांधले तरी त्याला दारे बसविली जात नाहीत. गावात चोरी झाली तरी शनीदेव त्याला अद्दल घडवितो, अशी लोकांची श्रद्धा आहे. दोन दिवसांपूर्वी याला बळकटी देणारी घटना या गावात घडली. औरंगाबादच्या चोरट्यांनी या गावाच्या हद्दीत एक तवेरा गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला खरा पण ...
पुढे वाचा. : शनिशिंगणापुरातून चोरी झाली पण....