तुम जो मिल गये हो.... मधली ती अति भयानक हिरॉईन ... कोण बरं ती.....?
काही एक्सप्रेशन्स नाहीतच तिच्या चेहऱ्यावर... आणी मला वाटतं हिरो नवीन निष्चल होता का?
पण कॅसेटस चा हा जमाना मीही अक्षरशः जगले आहे. आराधना-कटी पतंग ची पहिली कॅसेट मिळाली होती प्लेयर बरोबर आम्हाला - फ्री!