आणि वाळ्याचा पडदा म्हणजे अतोनात गारवा.
उन्हाळा सुरू झाला की नागपुरात ठिकठिकाणी असे वाळ्याचे पडदे दिसत. अजूनही दिसत असतीलच. विशेषतः सरकारी कचेऱ्यांत. फ्रीज आल्यापासून माठाचा वापर कमी झाला आहे. पण मला मात्र माठातलेच पाणी आवडते. विशेषतः काळ्या माठातले.उन्हाळ्यात माठातल्या पाण्यासारखे उत्तम पेय नाही. फक्त ह्या पाण्यात वाळा टाकायचा किंवा मोगरा. कुणी बाहेरून आले की सोबतीला गुळाचा खडा द्यायचा.
लेख नेहमीप्रमाणे छानच.