तुम जो मिल गये हो.... मधली ती अति भयानक हिरॉईन ... कोण बरं ती.....?
 - प्रिया राजवंश. हिच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहूनच बहुधा भगवंताने स्थितप्रज्ञाचे वर्णन केले असावे...
आणी मला वाटतं हिरो नवीन निष्चल होता का?
 - हो.