आम्ही तर मजेनं म्हणायचो, की असली हिरोईन असेल, तर हीरो ते गाणं असं म्हणेल...
"तुम जो मिल गये हो, तो ये लगता है... ये जहा छोड दू... " हा हा हा  

बाकी लेख मस्तच. कॅसेटबद्दल मला तेवढा जिव्हाळा नाही, पण माझ्या आईने अजूनही काही कॅसेटी सांभाळून ठेवल्या आहेत.
आणि आधीचा टेप रेकॉर्डर खराब झाला, आणि आम्ही कुणीही नवा कोरा टेप घेत नाही (आऊटडेटेड वाटतं म्हणून), तर तिने एक चार्गिंग चा लँप आणला की ज्यात तिला कॅसेटही वाजवता येईल.