''प्रेक्षक मूर्ख आहे, त्याला बनवणे, आणि पैसा कमावणे'' हाच तर धंदा झालाय चित्रपट म्हणजे...
तुमच्या मताशी सहमत आहे हो... पण चित्रपटाची वेगळी अशी भाषा असते, जी भाषेच्या पलिकडे जाऊन मनोरंजन करू शकते.. वगैरे हे सांगणार कुणाला? ह्या बाबतीत चित्रपट निर्माते ठार बहिरे होत चाललेत सद्ध्या!