वापरता येतील, याला मी सहमत आहे. पण मला जसं सुचलं तसं मी लिहीत गेलो. त्यावेळी मी मनोगतावर लिहीत नव्हतो, त्यामुळे इंग्रजी शब्द सहज बोलण्यामध्ये येतील तसे वापरले.

हिंदीबद्दल म्हणाल तर मी विदर्भातला असल्याने, थोडासा वऱ्हाडी टच येतोच. त्याला इलाज नाही, असं वाटतं. पण हे हिंदिचं भाषांतर नाही, हे नक्की.

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

@ भास्कर - धन्यवाद.