" हिंदीबद्दल म्हणाल तर मी विदर्भातला असल्याने, थोडासा वऱ्हाडी टच येतोच.
त्याला इलाज नाही " ह्या सडेतोड उत्तराबद्दल अभिनंदन !!
( मराठी भाषेत एकसुरी पणा ( पुणेरी पणा ) आणण्याचा प्रयत्न काही महाभाग सतत करत असतात / आहेत त्यांचा निषेध !! )
बाकी कथा छान आहे , पण १४१०७५ वाचून काही कल्पना येत नाही कथेत काय असेल त्याची , उलट मला तर वाटले होते एखादी रहस्य कथा असेल १४ ओक्टोबर १९७५ या दिवशी घडलेल्या काही रोमांचकारक घटने बद्दल !!