GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
आता मलाही माहित नाही की मी ह्याच शब्दावर का आज उगवलो ते..
आता बारसे म्हणावे तर कोणाचेही नामकरण विधी आज नाही. तसा मी कधिही सकाळी सकाळी (मद्य) घेत नाही.. म्हणून मी बारमधून लिहितोय असेही नाही.
आमच्या लग्नाचा बार केव्हाच उडाला म्हणजे तिथेही जवळपास स्कोप नाही…
खरे तर तो डबल बार होता कारण एक ...
पुढे वाचा. : बारसे