मूळ लेखाबरोबरच प्रतिसादांना दिलेलीं उत्तरें देखील वाचनीय असतात. आठवणीनें आवर्जून दिलेल्या समर्पक उत्तरामुळें माझ्यासारख्या वाचकाला आपला सन्मान झाला असें वाटतें. लेख क्र. ६ ला मीं दिलेल्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तराबद्दल धन्यवाद.

वर श्री परिमीना दिलेलें उत्तर आवडलें.

प्रश्नपत्रिका सोडवितानाची विद्यार्थिदशाही परत एकदा अनुभवता येते!!!

आवडलें.

लेख वाचतांना आपण किती परिश्रम घेतले असतील याची कल्पना येते. तरीही भाष्य न करण्यामागील नम्रता वाखाणण्याजोगी आहे. माझ्याकडून एक अनाहूत आगाऊ (जास्त शहाणपणा या अर्थानें) सूचनाः टिपणें काढण्याची शिस्त आपण पुन्हां राबवावी असें वाटतें.

सुधीर कांदळकर