मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:

                      ग्रंथाली प्रकाशनाने नुकतेच जानेवारी २०१० मध्ये डॉ. उज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)" हे पुस्तक प्रकाशीत केलं आहे.या पुस्तकाला डॉ. स्नेहलता देशमुख यांची सर्मपक प्रस्तावना लाभली आहे.त्याच प्रमाणे स्वत: लेखिकेने " गुज मनीचे "या मनोगतात हे पुस्तक लिहीण्या मागचे गुज मांडले आहे.डॉ. स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना आणि लेखिकेचे " गुज मनीचे "हे मनोगत वाचल्या नंतर या पुस्तकाबद्दल वेगळ्या शब्दात काही लिहाव अस काही शिल्लकच राहात नाही.
                     मॊकळे पणाने ...
पुढे वाचा. : सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)