अहो, डाव्या हाताचा उपयोग वेगळा, उजव्याचा वेगळा असे शिकलो आपण. केवढे कलहकारी द्वैत! आता जग फार पुढे गेले आहे. पाणी सोडा (सोडून द्या), कागद वापरा. दोन्ही हातानी सुरी काटा वापरा. झाले अद्वैत!

हाय काय अन नाय काय ...