अख्ख्या जगात ठिक-ठिकाणी समोसे खाल्लेत पण रघुवीर (अमरावती येथील) समोस्यांना तोड नाही. तसेच चांदूर रेल्वे येथील शिवम स्वीटस (नगर वाचनालयासमोर) मधील दही-कचोरी - १६ / १७ वर्षांनंतरही जीभेवर चव रेंगाळते.  तसेच सन्मान (थाळी पद्धत) व गढ्ढा (गड्डा नव्हे) येथील विविध पदार्थ - फारच छान. तसेच राजकमल चौकातील दुग्धपूर्णा (मिल्क शेक व इतर शेक्स व लस्सी) अहाहा... ह्या चटपटीत व चवदार आठावणी जाग्या केल्याबद्दल आपले मनापासून आभार.