ह्या बोलीभाषेवर तुमची पकड चांगली आहे.

अशी त्या त्या प्रदेशातली आदिवासी ग्रामीण बोली वापरून आरोग्यविषयक जनजागृती, लोकशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन ह्या संबंधित गाणी लिहून प्रचार करता येईल

तुम्ही नक्की हे करू शकाल असे मला वाटते.