उर्वरीत यादी लवकर टाका .विलेपर्ल्यात कुठे तरी "पुरेपुरे कोल्हापुर " आहे , त्यांच्या कोल्हापुरी मटन , तांबडा पांढरा रस्सा लै जबरदस्त असतो ( म्हणे ) २. हॉटेल मालवण :३. महेश लंच होम : ही दोन्ही नावे ऐकून माहीत आहेत , एकदा जाउन यायलाच हवे