काय मस्त लिहिलाय लेख !!

आम्हाला मुंबईची शांघाई नाही झाली तरी चालेल पण या घाईतून शांतता कधी मिळते असं झालंय! >>

 .... अहो इतकी काळजी करू नका आता आला पावसाळा !!  मस्त पाणी साचेल लोकल बंद ... ट्राफिक जाम ..... ओफिस ला सुट्टी ... पाउस जरा ओसररला कि ट्रेकला  जाउ , कधी  बीच वर जाउ , भजी खाउ , बीयर पिवून मस्त पडून राहू !!

( बाकी शांततेच अन मुंबैच वाकड आहे हे खर , मी आमच्या गावाहून मुंबैला आलो तेव्हा १-२ महिने लोकल अक्षरशः वैतागलो होतो .
पण नंतर ,  ती लोकल चि गडबड , ती गर्दी , यंची सवय होवून जाते  आता ते सुद्धा एंजोय करता येत  )
 
अगदीच वैतागला असाल तरी हरकत नाही .. आता मुंबैला चांगला  शांत  पर्याय आहे आपल्या कडे :                  पुणे