छान लेखन. आवडले. पु्ढच्या लेखाच्या प्रतीक्षेत.
मराठीवाचून काहीही अडत नसले तरी गर्दीतला एक चेहरा, काही ओळख नसताना फक्त आपली भाषा बोलतो म्हणूनआपुलकीचा वाटतो. .... असे होऊ शकते.
छाया