उगाच सैरभैर होऊन चिथावणीखोर लेख लिहिण्यात ऊर्जा वाया घालवू नका. त्यापेक्षा विधायक वृत्ती ठेवा..
प्रतिसादातला सगळा उपरोध, उपहास पाखडून पाखडून टाकल्यावर मागे उरलेले हे वाक्य म्हणजे खरोखर गाळीव, सोलीव तथ्य आहे...