kedusworld येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वसुत्र

गुरुवारचा सगळा दिवस भास अभासां मध्येच गेला, नीनाची प्रकृती पहिल्यापेक्षा जास्तच खालावली होती. तिच्या डोळ्याखाली काळि वर्तुळ जमायला लागली होती. ती मध्येच घाबरुन ओरडायला लागे किवा एकटिच काहितर बडबड करत असे. नीनाची हि अशी अवस्था पाहुन, रात्री सुजीतन निर्णय घेतला कि उद्या सकाळी नीनाला डॉ. मानसी काणेंकडे घेऊन जायचच. नीनाच्या आईन पण त्याला दुजोरा दिला, तिच म्हणण फक्त एवढचं होत कि काहिहि करा पण नीनाला ह्यातुन बरी करा. अप्पा मात्र काहि तरी वेगळाच विचार करत होते. दुसर्‍या दिवशी सकाळि सुजीत आणि नीना डॉ. काणेंकडे गेले. त्या नीनाशी ...
पुढे वाचा. : गुंफण - भाग ३