रात सरलं ही आता,
असं रडायाचं न्हाई,
तुजं कपाल कोरन्या,
पुना एनार सटवाई.

खूप छान ! एकदम डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला  !!!