लेख (तूर्तास वरवरच) वाचला. लेखनशैली आवडली. लेख पुन्हा एकदा आवर्जून (यावेळी नीट) वाचावासा वाटण्यासारखा आहे. कधीतरी वाचेन म्हणतो.

लेखनास शुभेच्छा.