मोकळेढाकळेपणा,खुलेपणा मोहक आहे.एका वेगळ्या मितीमधले,डाय्मेंशन् मधले मराठी, किंवा मराठीची एक वेगळी डाय्मेंशन अनुभवायला मिळते आहे; आवडते आहे..
केवळ मनोगतावर नव्हे, तर इतर माध्यमांमध्येही अशा नावीन्यपूर्ण लेखनाचे स्वागत होईल. लिहीत रहा.