SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
आधी स्थूळ की सूक्ष्म असा प्रश्न निर्माण होतो .प्रत्येक वस्तू चे बाहेरून दिसणारे अंग म्हणजे स्थूळ आणि वस्तूचे अंतरंग म्हणजे सूक्ष्म अंग .आपला बाहेरून दिसणारा देह म्हणजे स्थूळ देह आणि आपले
अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित्त अहंकार म्हणजे आपला सूक्ष्म देह !म्हणून श्रोते विचारतात :आधी स्थूळ आहे येक । तरी मग अंत :करणपंचक । जाणतेपणाचाविवेक । स्थूळाकरिता । । ९ -७ -१ । ।
तैसेची ब्रह्मांडावीण काही । मूळमायेसी जाणीव नाही । स्थूळाच्या आधारे सर्व ही । कार्य चाले । । ९ -७ -२ । ।
ते स्थूळचि नस्ता निर्माण । कोठे राहील अंत:करण । ऐसा श्रोती केला ...
पुढे वाचा. : आधी स्थूळ की सूक्ष्म?