मानवास जे लांच्छन| मुखंड जे बुद्धिहीन|
ते सत्याचे सदा खंडन| करिते होतू||

हे तर फारच मस्त.