लेख संग्रह ... » रवींद्रनाथ आणि मी – पु.ल. येथे हे वाचायला मिळाले:

सौजन्य – लोकसत्ता

आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर साऱ्या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी तीन व्याख्याने पुणे विद्यापीठाच्या टागोर व्याख्यानमालेत दिली होती. त्यातील एका व्याख्यानाचा हा संपादित अंश.

रवींद्रनाथांचं साहित्य वाचणं, त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझा छंद आहे. जानपदापासून ते विबुधजनांपर्यंत सर्व थरांवर रवींद्रनाथांनी एक अलौकिक विश्वास संपादन केला होता. त्यांचा एकदा संग ...
पुढे वाचा. : रवींद्रनाथ आणि मी – पु.ल.