आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद सौरभ आणि प्रसाद!
पुण्याला नक्कीच आवडेल.. पण पुण्याचीही मुंबई तर नाही ना होणार? अशी ही भीती वाटते!
असो! पुण्याला आल्यावर आपल्याकडे यायला नक्की आवडेल शांततेसाठी!