यादी बद्दल धन्यवाद. उपयोगी आहे.
फक्त एक सुधारणा -
"मेनलँड चायनाः ऑथेंटिक चायनीज मिळते" ऐवजी "मेनलँड चायनाः उत्तम इन्डो-चायनीज मिळते" - असा बदल करावा.
ऑथेंटिक चायनीज आपल्यापैकी कोणालाही नक्किच आवडणार नाही.