पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आषाढ महिन्यापासून सुरू झालेल्या चातुर्मासाची समाप्ती झाली आणि कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाला सुरुवात झाली की लग्नाच्या हंगामाला सुरुवात होते. चातुर्मासात विवाहाचे मुहूर्त नसल्याने हे संपूर्ण चार महिने लग्नासाठी वज्र्य असतात. त्यामुळे चातुर्मास सुरू होण्यापूर्वी लग्न उरकून घेतले जाते किंवा तो संपल्यानंतरचे मुहूर्त काढले जातात. मात्र काळानुरुप आता त्यात काही बदल करता ...
पुढे वाचा. : आता चातुर्मासातही विवाह मूहूर्त