कळीचा मुद्दा एव्हढाच आहे की 'उमलत्या कळ्या' या शीर्षकामुळे शीर्षकांकित लेखामध्ये तरुणींविषयी('विषय' शब्दावर कोणताही श्लेष अपेक्षित नाही. ) मजकूर असेल अशी अपेक्षा निर्माण होते ('असे सूचित होते' हे अधिक योग्य ठरेल का?) आणि तसा तो नसल्याने हायसे अथवा हुश्श वाटते. 'समस्या सूचित होत नाही' हे स्टेटमेंट् योग्य ठरावे.

'ब्लूमिन्ग् डॅम्सेल्' आवडली; {('ब्लूमिन्ग्  डॅम्सेल्' हा शब्दप्रयोग आवडला),(किंवा त्यातला श्लेष आवडला)},  आभार.