अमरावती - नागपूर कडे मिळणारे मलई पेढे पण फार आठवतात. ते जरा कमी गोड असतात. महाराष्ट्रात इतर ठिकाणी बहुधा तरी तसे पेढे मिळत नाहीत.