श्री.देवदत्त व परेश,
अतिशय चांगला विषय काहिही चर्चा न होताच संपला ह्याचे वाईट वाटते ! :-s इतर मनोगतींनी चर्चेत सहभाग घेतला असता, तर चर्चा रंगतदार झाली असती.
मयुरेश वैद्य.