काल माझ्या संगणकावर काही कारणाने शु.चि. चालत नसल्याने बऱ्याचशा चुका राहून गेल्या. पण आज मला संकलनाची कळ दिसेनाशी झाली आहे. अडचण काय आहे हे ठाऊक नाही. जर पुन्हा जमले तर शु. चि. वापरून चुका दुरुस्त करेन.

धन्यवाद.