हा हा हा ....
खूप छान लेख.
या ९४ भाषांमध्ये बऱ्याच युरोपिअन, आफ्रिकन आणि आशियाई भाषा आहेत पण मराठी नाही
जगात भारतीय आणि भारतात मराठी (अती) सहिष्णू असावे असे वाटते. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला व्हायला नको. त्रिभाषा सूत्र त्यासाठीच तर आहे.
अवांतर :- सोमवारी (१७ मे २०१०) माझ्या विद्यापीठात "फूड फेस्टीवल आहे". वडा-पाव मी बनवणार आहे. (अर्थातच सौ.च्या मदतीने ). सोबत हैदराबादी बिर्याणी आणि खीर आहे.