Savadhan's Blog » Amerikan Mahilancha hakkasathi Ladha येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा –महत्वाचे मुद्दे
अमेरिकन महिलांना जवळ जवळ दोनशे वर्षाच्या लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि हक्क याची माहिती येथे दिली आहे. शंभर वर्षापूर्वी महिलांवर अनेक बंधने होती त्या मानाने आज रोजी अमेरिकन महिलांना कल्पनातीत अशा अनेक हक्काच्या संधींचा आणि स्वातंत्र्याचा लाभ झाला आहे. त्याचा फायदा जगातील इतर राष्ट्रातील महिलांना पण झाला.अमेरिकन महिलांना काय आणि कुठल्या प्रकारचे हक्क मिळाले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे असे मला वाटते. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी ERAवाचावे .एलिस पॉल नावाच्या कायदेतज्ञ असलेल्या ...
पुढे वाचा. :