केवळ मराठी भाषिकच नाही, तर एकंदरच देशाबाहेरील भारतीयांनी एकमेकांमधला 'आत्मभाव' [fellow feeling] गमावलेला आहे हीच खरी गोष्ट आहे.

अगदी १०००% सहमत.

अनुभवावरून मीही हेच मत बनवलं आहे. "मी आणि माझे" यापलीकडे जायला कोणी तयार नसतो. एखादा बोलायला लागला तर हा आपले पैसे तर लाटणार नाही ना? अशी भीती बाळगून राहणारे लोक बघितले की कीव येते त्यांची. परदेशात तिथल्या स्थानिक लोकांशी संबंध ठेवावा पण आपल्याशी नको, असे वाटते.