सल्ल्या बद्दल धन्यवाद !!!" लोर्ड ओफ दि रिंग्स " ही पिक्चर-मालिका पाहावी ही नम्र सुचना !! हा हा हा . कालच मद्रास मधील त्या स्ट्रीट ची माहिती काढली , पण शंकर मठाचा पुर्ण पत्ता असल्याशिवाय शोधता येणे अवघड आहे असे समजले !!