मी माझ्या लेखांवरचे काही प्रतिसाद उघडत देखील नाही याची सूज्ञ दखल घेतीलच. कुणाला उत्तरं द्यायची आणि कुणाला नाही आणि वेळ कुठे घालवायचा नाही हे इतकं लिहील्यावर लक्षात आलं आहे. तरी सूज्ञानी माझं लेखन वाचण्यात किंवा प्रतिसाद देण्यात वेळ घालवू नये. अस्तित्व एक असलं तरी ते सगळ्यांना समजलच पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही.

संजय